-
अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर बोल्ड लूकमधील फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
तिने या फोटोंमध्ये लाल रंगाचा गाऊन परिधान केला असल्याचं दिसत आहे.
-
त्याचबरोबरीने जान्हवीने या गाऊनवर लाल रंगाची हाय हिल परिधान केली आहे.
-
तसेच जान्हवीने या फोटोशूटसाठी केलेला मेकअप देखील विशेष लक्षवेधी आहे.
-
बॅकलेस गाऊनमध्ये जान्हवीने विविध पोझ दिल्या आहेत.
-
जान्हवीचा हा नवा लूक पाहून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
-
या फोटोंमध्ये जान्हवीचा फिटनेस देखील पाहायला मिळत आहे.
-
काही तासांमध्येच तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे.
-
याआधीही जान्हवीला वेगवेगळ्या लूकमध्ये पाहणं चाहत्यांनी पसंत केलं होतं. (फोटो – इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख