-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा आज वाढदिवस आहे.
-
अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर सुमोनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
-
‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातून सुमोना नावारुपाला आली.
-
या शोमध्ये सुमोनाने ‘भूरी’ म्हणजेच कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
-
सुमोनाने ‘बडे अच्छे लगते है’ मालिकेत काम केले होते.
-
काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही सुमोनने काम केले आहे.
-
सुमोना अनेकदा इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो पोस्ट करत असते.
-
सध्या सोशल मीडियावर सुमोनाच्या बिकिनीतील फोटोंची चर्चा होत आहे.
-
या बोल्ड फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
सुमोनाच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
२०११ पासून सुमोना एंडोमेट्रिओसिस या आजाराशी लढत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुमोना चक्रवर्ती / इन्स्टाग्राम)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका