-
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये भूमी पेडणेकरचं नाव आवर्जून घेतलं जातं.
-
भूमी तिच्या चित्रपटांबरोबरच हटके लूकमुळे देखील चर्चेत असते.
-
भूमीने आता लाल रंगाच्या साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
-
तिच्या या साडी लूकमधील फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
-
या साडीवर तिने परिधान केलेला नेकलेस विशेष लक्षवेधी आहे.
-
तसेच भूमीने फोटोशूट करत असताना खास पोझ देखील दिल्या आहेत.
-
भूमीच्या चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
-
तसेच काही कलाकार मंडळींनी देखील भूमीच्या या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.
-
“लाल हा रंग माझा आहे.” असं भूमी फोटो शेअर करत म्हटलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य