-
अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
पत्नी तृप्तीपासून तो लवकरच विभक्त होणार असल्याचं बोललं जात आहे.
-
मात्र या सगळ्या चर्चा सुरु असताना सिद्धार्थ-तृप्तीने यावर मौन पाळणंच पसंत केलं आहे.
-
तृप्ती तर आपल्या मुली ईरा आणि स्वराबरोबर पार्टी करत आहे.
-
तृप्तीने ईरा-स्वराबरोबर एका बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती.
-
यादरम्यानचे काही फोटो देखील तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
“पार्टीचा आम्ही आनंद लुटत आहोत.” असं तृप्तीने फोटो शेअर करताना म्हटलं आहे.
-
या फोटोंमध्ये सिद्धार्थ-तृप्तीच्या मुली फारच सुंदर दिसत आहेत.
-
तसेच तृप्तीने देखील या पार्टीसाठी वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. (फोटो – इन्स्टाग्राम)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश