-
अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस. सध्या तो पॅरिसमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन करत आहे.
-
वाढदिवसानिमित्त अर्जुन गर्लफ्रेंड मलायका अरोराबरोबर पॅरिसला रवाना झाला.
-
अर्जुन-मलायका त्यांना मिळालेला निवांत वेळ एण्जॉय करताना दिसत आहेत.
-
अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे मलायकासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये दोघंही फारच गोड दिसत आहेत.
-
त्यांच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटी मंडळींनी कमेंट केल्या आहेत.
-
तसेच नेटकऱ्यांनी देखील सुंदर जोडी म्हणत अर्जुन-मलायकाच्या फोटोला पसंती दर्शवली आहे.
-
या फोटोंमध्ये मलायकाचा नो मेकअप लूक पाहायला मिळत आहे.
-
अर्जुन-मलायकाचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच