-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे.
-
या मालिकेत ‘समीर’ची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे साकारत आहे.
-
नुकताच संकर्षणच्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.
-
संकर्षणच्या मुलीचे नाव स्रग्वी असे आहे, तर मुलाचे नाव सर्वज्ञ असे ठेवले आहे.
-
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने वाढदिवसाचे काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले आहेत.
-
२७ जून २०२१ रोजी संकर्षण आणि शलाका पांडे आई-बाबा झाले.
-
संकर्षणने वाढदिवसानिमीत्त एक छोटेखानी बर्थडे पार्टी आयोजित केली होती.
-
स्रग्वी-सर्वज्ञच्या वाढदिवसाचा केकसुद्धा खास होता.
-
केक कापतानाचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर सहज दिसून येत होता.
-
सध्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
-
संकर्षणने आजवर मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – संकर्षण कऱ्हाडे / इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…