-
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
काही दिवसांपूर्वी जुईने केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
-
केदारनाथ यात्रेला सोनप्रयागवरून सुरुवात होऊन, गौरीकुंडच्या मार्गाने ही यात्रा पुढे जाते.
-
केदारनाथ मंदिर परिसरातील काही फोटो जुईने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
उन्हाळ्यात उत्तराखंडमध्ये चार धामच्या गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेला सुरूवात होती.
-
या चार स्थळाला हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते.
-
करोनामुळे गेल्या दोन वर्षापासून केदारनाथ मंदिर बंद ठेवण्यात आले होते.
-
केदारनाथ परिसराचं सौंदर्य…
-
जुईचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – जुई गडकरी / इन्स्टाग्राम)
-
(हेही वाचा : Photos: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील संकर्षणच्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2994181/mazhi-tuzhi-reshimgath-fame-actor-sankarshan-karhade-shalaka-pande-twins-first-birthday-celebration-party-inside-photos-sdn-96/ )

रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”