-
अभिनेत्री क्रिती सेनॉन फॅशनच्याबाबतीत वेगवेगळे प्रयोग करत असते.
-
क्रितीच्या लूकचे तर लाखो दिवाने आहेत.
-
आता क्रितीने डिझायनर साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
-
यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
-
सोनेरी रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट करत क्रितीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
या संपूर्ण साडीवर वर्क करण्यात आलं आहे.
-
शिवाय या साडीवर क्रितीने फुल हँड आणि डिप नेक ब्लाऊज परिधान केलेलं दिसत आहे.
-
साडीवर संपूर्ण वर्क असल्यामुळे क्रितीने यावर दागिने परिधान न करण्यास पसंती दर्शवली आहे.
-
क्रितीचा हा मनमोहक लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”