-
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय.
-
या मालिकेत ‘श्वेता’ची भूमिका अभिनेत्री अनघा भगरे साकारात आहे.
-
मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असूनही अनघाने साकारलेली श्वेता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
नुकताच अनघाने तिचा वाढदिवस मित्र-मैत्रिणीसोबत साजरा केला.
-
या सेलिब्रेशनचे काही फोटो अनघाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
‘हॅप्पी बर्थडे अनघा’ असे लिहलेल्या फुग्यांनी सजावट करण्यात आली होती.
-
अनघाच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘तमाशा लाईव्ह’साठी सोनाली कुलकर्णीचा चोळीतील खास लूक)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती