-
‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. मालिकेत ‘अर्चना’ हे पात्र साकारून अंकिताने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
-
अंकिताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.
-
नुकतंच अंकिताने पती विकी जैनसोबतचे रोमॅंटिक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
अंकिता आणि विकी जैनने १४ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली.
-
स्टार प्लसवरील ‘स्मार्ट जोडी’ या कार्यक्रमाचे अंकिता-विकी विजेते ठरले होते.
-
अंकिता-विकीचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
फोटोमध्ये अंकिताने हाय-स्लिट ड्रेस परिधान केला आहे. तर विकीने ब्लेझर परिधान करत फॉर्मल लूक केला आहे.
-
फोटोशूटसाठी अंकिता-विकीने पोझ दिल्या आहेत.
-
अंकिता-विकीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
-
फोटोतील अंकिताच्या बोल्ड लूकनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
अंकिताचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
अंकिताने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.
-
मालिकांसोबतच अंकिताने चित्रपटातही काम केलं आहे.
-
(सर्व फोटो : अंकिता लोखंडे-जैन/ इन्स्टाग्राम)

“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन