-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे.
-
या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता लवकरच याचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
त्यातील एक कलाकार म्हणजे अभिनेता प्रसाद खांडेकर. प्रसादच्या विनोदी शैलीचे अनेक चाहते आहेत.
-
छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा प्रसाद खऱ्या आयुष्यातही तितकाच प्रेमळ आहे.
-
प्रसाद त्यांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियाद्वारे सतत शेअर करताना दिसतो.
-
पत्नी अल्पा आणि मुलगा श्लोक याच्यावर त्याचं खूप प्रेम आहे.
-
शिवाय प्रसादचे आपल्या आईबरोबरचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
-
प्रसादचे त्याच्या कुटुंबियांबरोबरचे फोटो पाहून परफेक्ट फॅमिली म्हणजे नेमकं काय? हे लक्षात येतं.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रत्येक कलाकाराने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार