-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे.
-
मालिकेतील ‘परी’ या चिमुकलीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.
-
‘परी’ची भूमिका बालकलाकार मायरा वायकुळ साकारत आहे.
-
मायरा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.
-
नुकतेच मायराने एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये मायराने गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
साडीमध्ये मायराने हटके पोझ दिल्या आहेत.
-
गुलाबी पैठणी साडीमध्ये मायरा खूपच क्यूट दिसत आहे.
-
मायराने चांदीच्या दागिन्यांनी साज केला आहे.
-
मायराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ / इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती