-
अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या एम्स्टर्डम येथे आहे.
-
एम्स्टर्डममधील काही फोटो जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अजय देवगणची लेक न्यासा देखील दिसत आहे.
-
जान्हवी, न्यासा त्यांच्या मित्र-मंडळींबरोबर लंच करताना दिसत आहेत.
-
तसेच एम्स्टर्डममधील काही फोटो देखील जान्हवीने शेअर केले आहेत.
-
जान्हवी सध्या तिथे सुट्ट्या एण्जॉय करत असल्याचंच दिसत आहे.
-
तर न्यासा सध्या परदेशातच आपलं पुढील शिक्षण पूर्ण करत आहे.
-
(सगळे फोटो – इन्स्टाग्राम)
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का