-
अभिनेता प्रसाद ओक सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.
-
फक्त एक अभिनेता म्हणूनच नव्हे तर तो एक उत्तम दिग्दर्शक देखील आहे.
-
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपट तर सुपरहिट ठरला.
-
प्रसादचा वाढलेल्या दाढीमधील लूक बऱ्याचदा आपण पाहिला आहे.
-
‘धर्मवीर’ चित्रपटाच्या संपूर्ण प्रमोशनदरम्यान प्रसादचा दाढीमधीलच लूक पाहायला मिळाला.
-
पण आता प्रसादने आपल्या लूकमध्ये थोडेफार बदल केले आहेत.
-
प्रसादने स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
यामध्ये तो अगदी तरुण दिसत आहे. तसेच त्याचा नो दाढी लूक या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशीरा मिळतो पैसा, धन-संपत्ती; वयानुसार सुधारते आर्थिक परिस्थिती