-
बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप त्याची मुलगी आलिया कश्यपसाठी कूल बाबा आहे.
-
आलिया तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रिगॉयर याच्यासोबतचे फोटो किंवा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.
-
आलिया आणि शेन यांची लव्ह स्टोरी खूप खास आहे.
-
आलिया काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंडसोबत परदेशात सुट्टी एण्जॉय करण्यासाठी गेली होती.
-
यादरम्यानचे तिने काही फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
-
शिवाय आलियाने बिकीनी परिधान केली आहे.
-
आलियाचे शेनबरोबरील हे सर्वाधिक बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…