-
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
-
वेगवेगळ्या लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
-
प्राजक्ताने आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमादरम्यानचे जुने फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.
-
तसेच लेहेंग्याला शोभून दिसेल असे दागिने तिने घातले आहेत.
-
तर दुसऱ्या फोटोंमध्ये तिने डिझायनर गाऊन परिधान केलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
-
तसेच प्राजक्ताच्या चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल