-
रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
-
सध्या तो याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
रणबीरबरोबर या चित्रपटात आलिया भट्टसह अभिनेत्री वाणी कपूर देखील दिसणार आहे.
-
रणबीर-वाणीचा रोमँटिक अंदाज रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
या चित्रपटाच्यानिमित्तानेच रणबीर-वाणीने एकत्रित हॉट फोटोशूट केलं.
-
त्यांचं हे फोटोशूट पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.
-
रणबीर-वाणीने फोटोशूटसाठी वेगवेगळ्या कपल पोझ दिल्या आहेत.
-
तर रणबीरच्या शर्टलेस लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”