-
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे विनोदवीर भाऊ कदम घराघरांत पोहोचला.
-
आता भाऊची लेक मृण्मयी कदम सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहतेय.
-
मृण्मयी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
-
मृण्मयी तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते.
-
मृण्मयीचं स्वत:चं युट्युब चॅनल असून त्याचे हजारो सबस्क्राइबर्स आहेत.
-
तसेच तिचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे.
-
मृण्मयीशिवाय भाऊला दोन मुली आणि एक मुलगा आहे. संचिता, समृद्धी आणि आराध्य अशी त्यांची नावं आहेत.
-
मृण्मयीला फोटोशूटची प्रचंड आवड आहे हे तिचे फोटो पाहून लक्षात येतंच. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर