-
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात.
-
अमृता यांच्या दुबई दौऱ्याचे फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
आता त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लंडन दौऱ्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
NRI वर्ल्ड समिटमध्ये लंडनमधील शक्तिशाली भारतीय डायस्पोरा हा कार्यक्रम पार पडला.
-
या कार्यक्रमाला अमृता यांनी हजेरी लावली होती.
-
यावेळी त्यांचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला.
-
अमृता यांनी यावेळी काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.
-
तसेच या गाऊनवर त्यांनी लक्षवेधी दागिने परिधान केले होते. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा – Photos : रणबीर आणि वाणी कपूरची वाढती जवळीक, दोघांचे एकत्रित हॉट फोटो पाहून नेटकरीही हैराण)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”