-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
सोनालीचा ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट येत्या १५ जुलैपासून प्रदर्शित होत आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून ‘तमाशा Live’ हा चित्रपट चर्चेत आहे.
-
या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी आणि सचिन पाटील मुख्य भूमिकेत आहेत.
-
संगीतातून कथा सांगणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे.
-
‘आम्ही मीमकर’ या इन्स्टाग्राम पेज ‘तमाशा Live’ चित्रपटावर काही मीम्स तयर केले आहेत.
-
सर तुम्हाला काहीही लागलं तर सांगा…
-
आई : अरे काळजी करु नकोस नाही सांगत मी बाबांना काहीच…
-
वॉशिंग मशीन मध्ये धुवायला टाकलेले कपडे एकमेकांना…
-
सोनालीचे हे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
प्लॅनेट मराठी व माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत ‘तमाशा Live’ या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे.
-
दिग्दर्शक संजय जाधव यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळावेगळा प्रयोग सादर केला आहे.
-
सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मित ‘तमाशा Live’ची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी, आम्ही मीमकर / इन्स्टाग्राम)

जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”