-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
-
या मालिकेतून एका कर्तव्यदक्ष आणि जबाबदार गृहिणीची कथा दाखवण्यात आली आहे.
-
अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारत आहे.
-
मधुराणीच्या पतीचे नाव प्रमोद प्रभुलकर आहे. लेखक, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे प्रमोद अभिनय कार्यशाळा चालवतात. ‘मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी’ असं या कार्यशाळेचे नाव आहे.
-
मधुराणी-प्रमोदला एक गोंडस मुलगी आहे. स्वराली असं तिचं नाव आहे.
-
आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत मधुराणी कुटुंबाबरोबर एण्जॉय करते.
-
तिचं तिच्या लेकीवर जीवापाड प्रेम आहे. मधुराणी स्वरालीबरोबर शेअर करत असलेल्या फोटोंमधून ते लक्षात येतंच.
-
खऱ्या आयुष्यातदेखील मधुराणी एक उत्तम आई आणि पत्नी आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य