“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Photos : ‘धर्मवीर’च्या निर्मात्याचं आपल्या पत्नीवर आहे जीवापाड प्रेम, सेलिब्रिटी जोडप्याचे सुंदर फोटो पाहा
अभिनय क्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे मंगेश देसाई. मंगेश यांनी अभिनयक्षेत्रात काम करत निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’ या चित्रपटामुळे त्यांना निर्माता म्हणून वेगळी ओळख मिळाली. मंगेश यांचं त्यांच्या पत्नीवर जीवापाड प्रेम आहे. चला पाहूयात या सेलिब्रिटी कपलचे काही खास फोटो.
Web Title: Dharmaveer movie producer mangesh desai photos with his wife viral on social media kmd
संबंधित बातम्या
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Monalisa : मोनालिसाचा आरोप, “काही लोक फोटो काढण्यासाठी सक्तीने तंबूत आले आणि माझ्या भावाला…”
मुलगी झाली हो! शशांक केतकर दुसऱ्यांदा झाला बाबा, लेकीचं नाव ठेवलंय खूपच खास; म्हणाला, “घरात लक्ष्मी…”