-
अभिनेत्री प्राजक्ता माळी फॅशनच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करु लागली आहे.
-
कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न ड्रेस परिधान करताना ती दिसते.
-
पण आता तिच्या एका नव्या लूकची चर्चा सुरु झाली आहे.
-
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काळ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
-
या साडीवर तिने ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
शिवाय प्राजक्ताने परिधान केलेल्या हटके दागिन्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
प्राजक्ताने परिधान केलेल्या साडीवर वेगळ्याच प्रकारची डिझाईन पाहायला मिळत आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Champions Trophy: यजमान पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष फायनलनंतर स्टेजवर का उपस्थित नव्हते? वसीम अक्रमने सांगितलं कारण