-
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सुप्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेच्या निमित्ताने एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. कानिटकर कुटुंबाची ही गोष्ट आहे.
-
या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर ही अपूर्वाची भूमिका साकारत आहे.
-
अप्पू म्हणून ज्ञानदाला या मालिकेमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे.
-
ज्ञानदाने आतापर्यंत काही मराठी मालिका आणि चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
ज्ञानदा खऱ्या आयुष्यामध्येही फारच सुंदर दिसते.
-
शिवाय तिच्या हॉट फोटोशूटची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगाताना दिसते.
-
ज्ञानदाच्या हॉट लूकला नेटकरीही भरभरुन पसंती देताना दिसतात.
-
मराठीशिवाय ‘स्टार प्लस’ या हिंदी वाहिनीवरील ‘शादी मुबारक’ या मालिकेतही तिने काम केलं आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणारी ज्ञानदा नेहमीच तिच्या नवनवीन लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
विशेष म्हणजे २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरळा’ चित्रपटातही तिला काम करण्याची संधी मिळाली. यात तिने दिव्या बाबर हे पात्र साकारलं होतं. (सर्व फोटो – इनस्टाग्राम)
तनिष्क ज्वेलर्समध्ये दिवसा-ढवळ्या जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं २५ लाखांचं सोनं; VIDEO पाहून बसेल धक्का