-
मराठी ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत घराघरांत पोहोचली.
-
पण तिचं खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. तेजस देसाईबरोबर शर्मिष्ठाने दोन वर्षांपूर्वी लग्न केलं.
-
तिचं आपल्या नवऱ्यावर जिवापाड प्रेम आहे. म्हणूनच शर्मिष्ठाने तेजसला त्याच्या वाढदिवसापूर्वीच खास भेटवस्तू दिली आहे.
-
गेले कित्येक महिने शर्मिष्ठाला कार खरेदी करायची होती. पण खर्चाचा ताळमेळ नव्हता आणि फारसं बजेट नसल्याने तिला ते शक्य झालं नाही.
-
पण अखेरीस अधिकाधिक मेहनत करत शर्मिष्ठाने नवऱ्यासाठी महागडी कार खरेदी केली आहे. तेजससाठी आपल्या पत्नीने दिलेलं गिफ्ट म्हणजे मोठं सरप्राईज होतं.
-
शर्मिष्ठाने या नव्या गाडीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
शर्मिष्ठाने बरीच मेहनत करत निळ्य रंगाची महागडी कार खरेदी केली.
-
खरं तर याचा तिला खूप आनंद आहे. तेजसला त्याच्या वाढदिवसापूर्वीच सुंदर गिफ्ट मिळालं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: आज लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपयांची घोषणा होणार? अजित पवारांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात