-
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर हा लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. करण सध्या ‘कॉफी विथ करण’ या त्याच्या टॉक शोमुळे चर्चेत आहे.
-
‘कॉफी विथ करण’च्या शोचे हे ७ पर्व सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात. पण या शोमध्ये कलाकारांशी गप्पा मारत करण किती कमाई करतो तुम्हाला माहितीये का?
-
‘कॉफी विथ करण’चं ७ पर्व हे ७ जुलै पासून सुरुवात झाली आहे.
-
सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती.
-
या एपिसोडमध्ये करणने दोघांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट प्रेक्षकांसमोर आणले आहेत.
-
करणच्या या शोचे लाखो चाहते आहेत.
-
रिपोर्ट्सनुसार, करण हा शो होस्ट करण्यासाठी कोटी रुपये मानधन म्हणून घेतो.
-
करण एका एपिसोडसाठी २ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
तर त्यानुसार तो एकूण २० ते २२ एपिसोड शूट करतो आणि त्यासाठी करण जवळपास ४०-४४ कोटी रुपये मानधन म्हणून घेतो. (Photo Credit : Karan Johar Instagram)
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO