-
‘एक हजारों मैं मेरी बेहना है’ या हिंदी मालिकेमुळे अभिनेत्री निया शर्मा नावारुपाला आली.
-
त्यानंतर तिने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केलं.
-
निया आता छोट्या पडद्यावरील सर्वात सुपरहॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
नियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
तसेच तिने मुंबईमध्ये अलिशान घर देखील खरेदी केलं आहे.
-
गायक राहुल वैद्यने नियाबरोबर तिच्या नवीन घरातील बालकनीचे फोटो शेअर केले आहेत.
-
राहुलने फोटो शेअर करताना म्हटलं की, “नवीन घरासाठी खूप अभिनंदन निया. मैत्रिणी मला तुझा अभिमान आहे. तुझं पुढील वर्ष आनंदी जावो यासाठी शुभेच्छा.”
-
नियाच्या बाकनीमधून मुंबई शहराचा काही भाग दिसत आहे. तसेच झाडांनी तिने बालकनी सजवली आहे. तसेच खुर्च्या देखील बालकनीमध्ये पाहायला मिळत आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

७०० नक्षलवाद्यांना दहा हजार पोलिसांनी घेरले; ७ नक्षल ठार; पत्रक काढणे नक्षलवाद्यांच्या अंगलट; चकमक सुरूच