-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार चर्चेत असतो.
-
या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखलं जातं.
-
समीर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो.
-
आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या समीरचं त्याच्या पत्नीवर जीवापाड प्रेम आहे.
-
तो पत्नी कविताबरोबरचे बरेच फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.
-
या दोघांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
आपल्या पत्नीचं कौतुक समीर त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे करत असतो.
-
पती सेलिब्रिटी असून देखील कविताचा साधेपणा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”