-
अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन नेहमीच चर्चेत असतात.
-
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अंकिता-विकीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
-
इतरांनाही हेवा वाटेल असं या दोघांचं घट्ट नातं आहे.
-
अंकिता-विकीच्या लग्नाला आता सहा महिने पूर्ण झाले आहेत.
-
याचनिमित्ताने नवीन घरात दोघांनी कुटुंबियांबरोबर धम्माल सेलिब्रेशन केलं.
-
अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे यादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.
-
यामध्ये दोघंही केक कापताना दिसत आहेत. तसेच अंकिता आपल्या कुटुंबातील मंडळींना केक भरवत आहे.
-
तसेच फोटो शेअर करत अंकिताने या सेलिब्रेशनसाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानले.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार अन् कर्जही फिटणार