-
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सुश्मिता सेन आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
ललित मोदींनी सुश्मितासोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांना उधाण आले.
-
ललित मोदींनी स्वत: याबद्दल ट्वीट करत माहिती दिली होती. ट्वीटमध्ये त्यांनी सुश्मिताचा ‘बेटर हाफ’ असा उल्लेख केला होता.
-
ललित मोदींसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सुश्मिताचे मोनोकिनीतील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
नुकतंच सुश्मिताने मालदीवमध्ये कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेतला.
-
सुश्मिताने मालदीव ट्रिपचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
मालदीवच्या समुद्रकिनारी सुश्मिताचा मोनोकिनीतील बोल्ड लूक.
-
सुश्मिताचे मोनोकिनीतील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
सुश्मिताचा मुलींसोबतचा खास फोटो.
-
मालदीव ट्रिपमधील ललित मोदी आणि सुश्मिताचा रोमॅंटिक फोटो.
-
सुश्मिताचे मालदीव ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : सुश्मिता सेन/ इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”