-
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली.
-
अनेक मालिकांमध्ये काम करून मौनीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
-
‘नागिण’ या मालिकेमुळे मौनीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत नागिणीची भूमिका साकारून मौनीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
-
मौनीचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.
-
मौनी अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.
-
नुकतंच मौनीने तिचे बिकिनीतील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये मौनीने निळ्या आणि पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
समुद्रकिनाऱ्यावर फोटोसाठी तिने पोझही दिल्या आहेत.
-
सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या मौनीने बिकिनीतील फोटोंनी पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
मौनीचे बिकिनीतील बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
मौनीच्या बोल्ड लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या असून फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (सर्व फोटो : मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा