-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता शिंदे आणि तिचा पती संदीप भन्साळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
झी मराठी वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर करून त्यांचे भरगोस मनोरंजन करते.
-
श्वेताने नुकतीच झी मराठीवरील ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
या कार्यक्रमाने अनेक नवं दाम्पत्यांना आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस अजून खास बनवला आहे.
-
‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमात श्वेता आणि संदीप यांच्या लग्नाचा थाट पाहायला मिळाला.
-
या लग्नामध्ये श्वेता-संदीप मराठमोळ्या पोशाखात दिसले.
-
लग्नसोहळ्याचे काही फोटो श्वेताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
नववधूच्या लूकमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये श्वेताने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
२००७ साली श्वेता-संदीपने लग्नगाठ बांधली.
-
संदीपने अनेक यशस्वी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
संदीप सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असून त्यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे.
-
श्वेता अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम निर्मातीदेखील आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य – श्वेता शिंदे / इन्स्टाग्राम)
Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना