-
सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचा लेका अभिनेता राहुल खन्ना सध्या हिंदी चित्रपटांपासून दूर आहे.
-
पण असं असलं तरी सोशल मीडियाद्वारे तो कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो.
-
वेगवेगळ्या लूकमधील फोटो राहुल त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.
-
आता तर त्याने चक्क न्यूड फोटोशूट केलं आहे.
-
राहुलच्या या न्यूड फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
-
इतकंच नव्हे तर त्याच्या या नव्या लूकवर बॉलिवूडकरही फिदा झाले आहेत.
-
फक्त शूज घालत सोफ्यावर बसून राहुलने खास पोझ दिली. हे पाहून मलायका अरोराने “मस्त सोफा” अशी कमेंट केली आहे.
-
तसेच नेहा धुपिया, दिया मिर्झा यांनी देखील राहुलच्या या फोटोंवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO