-
दाक्षिणात्य अभिनेता यश अभिनयासोबतच हटके स्टाइलमुळेही चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो बऱ्यापैकी सक्रिय असतो.
-
‘केजीएफ’ चित्रपटानंतर यशच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
-
रॉकिंग स्टार यशबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
-
सध्या यश त्याची पत्नी राधिका पंडितसोबत व्हॅकेशन मूडमध्ये आहे.
-
यशने पत्नी राधिकासोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये यश आणि राधिका एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.
-
यशच्या पत्नीचा ग्लॅमरस लूकमधील फोटो.
-
यश आणि राधिकाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांकडून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
यश आणि राधिकाने २०१६ साली लग्नगाठ बांधली.
-
या दोघांना आयरा आणि याथर्व ही दोन मुले आहेत.
-
कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करून यश त्याचं प्रेम व्यक्त करत असतो. (सर्व फोटो : यश/ इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल