-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत आहेत.
-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘अनघा’ची भूमिका साकारत आहे.
-
अश्विनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
अभिनयाप्रमाणेच अश्विनी तिच्या लूककडेही विशेष लक्ष देते.
-
अश्विनीने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये अश्विनीने सुंदर साडी नेसली आहे.
-
साडी, त्यावर भरजरी दागिन्यांचा मराठमोळा थाट पाहायला मिळतोय.
-
प्रत्येक फोटोसाठी अश्विनीने खास पोझ दिल्या आहेत.
-
“ओळख नावात नसते तर ती स्वभावात असावी लागते…” असे कॅप्शन अश्विनीने या फोटोंना दिले आहे.
-
साडीत खुलले अश्विनीचे सौंदर्य…
-
अश्विनीचा हा साडीतील लूक इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे /इन्स्टाग्राम)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं