-
अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
-
नुकतंच तिने बोल्ड लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
-
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये मान्यता भलतीच हॉट दिसत आहे.
-
याआधीही मान्यताने बोल्ड लूकमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते.
-
तिच्या ग्लॅमरस लूकला नेटकऱ्यांचीही पसंती मिळताना दिसते.
-
मान्यत्या तिच्या फिटनेसकडेही अधिकाधिक लक्ष देताना दिसते.
-
मान्यता संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. संजयची दिवंगत अभिनेत्री रिचा शर्मा बरोबर पहिला विवाह झाला होता.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

“साहित्यिकांनीही मर्यादा पाळायला हव्यात”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला; म्हणाले, “पार्टी लाईनवर…”