-
कलाक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माम करण्यासाठी कलाकारांना अधिकाधिक मेहनत घ्यावी लागते. छोट्या पडद्यावरील काही अभिनेत्री तर अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन चक्क मुंबईमध्ये आल्या.
-
अभिनेत्री मोहिना सिंहने देखील कुटुंबियांच्या विरोधात जाऊन अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यासाठी आपलं घर सोडून ती मुंबईमध्ये स्थायिक झाली.
-
अभिनेत्री श्रृती शर्माच्या आई-वडिलांनी तर तिला कित्येकदा अभिनयक्षेत्रात काम न करण्याचा सल्ला दिला. पण श्रृतीने मुंबई गाठत आपलं स्वप्न पूर्ण केलं.
-
सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या बाबतीत देखील असंच काहीसं घडलं.
-
अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी हिनाला कुटुंबियांची परवानगी मिळाली नाही. पण तिच्या वडिलांनी हिनाला पाठिंबा दिला.
-
दिल्लीमध्ये व्यवसाय करणारा अभिनेता अंकित गेरा कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध मुंबईमध्ये आला. आता तो मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करताना दिसतो.
-
कुटुंबियांच्या विरोधात जाऊन अभिनेत्री सुरवीन चावला मुंबईमध्ये आली. पण यादरम्यान तिला बराच स्ट्रगल करावा लागाला.
-
अभिनेत्री उर्फी जावेदच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं. लखनऊमध्ये राहणारी उर्फी कलाक्षेत्रात नाव कमावण्यासाठी कुटुंबापासून दूर मुंबईमध्ये आली.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”