-
‘टाइमपास ३’ चित्रपटामधलं ‘वाघाची डरकाळी’ गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं.
-
या गाण्याला काही दिवसांमध्येच लाखो लोकांनी पसंती दर्शवली.
-
पण या गाण्याचे बोल ऐकून नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवण झाली आहे.
-
नेटकऱ्यांनी या गाण्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
गाण्याचे बोल ऐकून “या गाण्याचा आताच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही” असं एका युजरने म्हटलं आहे.
-
तर दुसऱ्या युजरने “हे गाणं ऐकताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवण झाली” असं म्हटलं आहे.
-
तर काहींनी “एकनाथ शिंदे यांच्यावरच हे गाणं आधारित आहे” अशा कमेंट केल्या आहेत.
-
(सर्व फोटो – युट्युब)

Pahalgam Terror Attack Live : सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते गैरहजर, अरविंद सावंत पत्र लिहित म्हणाले…