-
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सारा आई अमृता सिंगसोबत इटलीत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
इटलीतील काही फोटो साराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अभिनयाप्रमाणेच सारा तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते.
-
या फोटोंमध्ये साराने हिरव्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स परिधान केले आहेत.
-
इटलीत साराचा व्हेकेशन मोड ऑन…
-
साराच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
इन्स्टाग्रामवर साराचे ४० कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
-
‘गॅसलाइट इन गुजरात’ या चित्रपटातून सारा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा अली खान / इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार