-
लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
रुबिनाने तिचे बिकिनीतील बोल्ड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये रुबिनाने फुलांचे डिजाईन असलेली हिरव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
विविध पोझमधील रुबिनाच्या या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या पोस्टला रुबिनाने ‘मुंबईतील पाऊस आणि मी’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
बिकिनीतील फोटोंसोबतच तिने नवऱ्यासोबतचे रोमॅंटिक फोटोही पोस्ट केले आहेत.
-
रुबिना पती अभिनव शुक्लासोबत पावसाचा आनंद घेताना दिसत आहे.
-
रुबिना आणि अभिनवचा रोमॅंटिक फोटो.
-
रुबिनाने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘छोटी बहू’ या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
-
सध्या रुबिना ‘खतरों के खिलाडी १२’ या कलर्स वाहिनीवरील रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक आहे.
-
(सर्व फोटो : रुबिना दिलैक/ इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख