-
‘फिटनेस फ्रिक’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी इजिप्तला गेले आहेत.
-
इजिप्तमधील पिरॅमिडजवळ रोमँटिक फोटोशूट केले आहे.
-
हे रोमँटिक फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
मिलिंद व अंकिताने समुद्रात स्कूबा डायव्हिंग देखील केले आहे.
-
स्कूबा डायव्हिंग करतानाचा मिलिंद-अंकिताचा खास फोटो…
-
या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
वयाची पन्नाशी ओलांडलेला मिलिंद आजही तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.
-
लग्न झाल्यापासून या दोघांच्या वयातील अंतरामुळे ही जोडी फार चर्चेत होती.
-
अंकिता मिलिंदहून वयाने बरीच लहान असल्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीकेची झोडही उठवली होती.
-
मात्र या टीकांना न जुमानता मिलिंद-अंकिताने एकमेकांची कायम साथ दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिलिंद सोमण / इन्स्टाग्राम)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का