-
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग मागच्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
-
रणवीरनं ‘पेपर’ या इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रणवीरवर जोरदार टीका झाली होती.
-
त्याच्या या फोटोशूटनंतर सोशल मीडियावर बरेच मीम्स देखील शेअर करण्यात आले.
-
तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रेटींनी मात्र त्याच्या या फोटोशूटचं कौतुक केलं होतं.
-
या फोटोशूटनंतर मुंबई पोलीसांकडे रणवीरच्या विरोधात तक्रार देखील करण्यात आली.
-
आता रणवीरने न्यूड लूकनंतर खास फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंमध्ये टी-शर्ट, पँट आणि जॅकेट रणवीरने परिधान केलेलं दिसत आहे.
-
त्याचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. “तू कपडे परिधान का केले?”, “कपडे परिधान न करणं विसरलास का?” अशा कमेंट अनेकांनी केल्या. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा