-
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी नुकतीच करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली होती.
-
या शोमध्ये करणने विजयचं रिलेशनशिप स्टेटस जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
-
मात्र विजयने यावेळी हटके उत्तरं देत करण आणि अनन्यालाही गोंधळात टाकलं.
-
या शोमध्ये त्याने त्याच्या खासगी आयुष्याबाबत मात्र बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
-
या शोमधील बिंगो राऊंडमध्ये कशाप्रकारे मेकअपच्या मदतीने त्याने लव्ह बाइट्स लपवले होते हे सांगितलं.
-
तो म्हणाला, “माझ्या मेकअपमनने कंसीलरच्या मदतीने लव्ह बाइट्स लपवले होते.”
-
याशिवाय आपल्या सेक्स लाइफबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी सार्वजनिक ठिकाणी सेक्स केलं आहे. बोट, यॉट आणि कारमध्ये मी सेक्स केलं आहे.”
-
विजय देवरकोंडाला जेव्हा करण जोहरने थ्रीसमसंबंधी प्रश्न विचारला तेव्हा त्याने दिलेल्या उत्तरामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.
-
“कधी थ्रीसम केला आहे का?” असं करणने विजयला विचारलं. त्यावेळी तो म्हणाला, “नाही, पण मी भविष्यात कधीतरी हे करू शकतो.”
-
याशिवाय स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल विजयने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
-
विजय देवरकोंडाने त्याच्या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये सांगितला.
-
तो म्हणाला, “मला एका चित्रपटात दारू पितानाचा सीन शूट करायचा होता. पण त्यावेळी मी खरंच दारू प्यायलो आणि मी नशेत होतो. नशेत असताना मला माझे संवादच आठवत नव्हते.”
-
पुढे बोलताना तो म्हणाला, “मी फक्त हसत होतो. निर्मात्यांच्या लक्षात आलं की मी खूप नशेत आहे आणि पुढे चित्रीकरण करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी अखेर चित्रीकरण रद्द केलं.”
-
या शोमुळे विजयचे आयुष्य, लव्ह आणि सेक्स लाइफ याबाबत बरेच खुलासे केले आहेत.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख