-
लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
सई सध्या बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये सईने बिकिनी परिधान केली आहे.
-
स्विमिंगपूलमध्ये फोटोसाठी तिने पोझही दिल्या आहेत.
-
मराठमोळ्या सईला बिकिनीमध्ये पाहून चाहतेही अवाक झाले आहेत.
-
सई लोकूरचा बिकिनीमध्ये बोल्ड लूक.
-
सईचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
तिचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
बाली ट्रिपमधील सईचा खास फोटो.
-
छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ शोच्या पहिल्या पर्वात सई सहभागी झाली होती.
-
या शोमुळे सईला विशेष लोकप्रियता मिळाली.
-
सईचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
(सर्व फोटो : सई लोकूर/ इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल