-
अभिनेत्री प्राजक्ता माळी फॅशनच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करु लागली आहे.
-
कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न ड्रेस परिधान करताना ती दिसते.
-
सध्या तिच्या साडी लूकमुळे सोशल मीडियावर ती चर्चेत आली आहे.
-
प्राजक्ताने खास साडी परिधान करत फोटोशूट केलं आहे.
-
पांढऱ्या रंगाची साडी परिधान करत तिने दिलेल्या पोझ विशेष लक्षवेधी आहेत.
-
हातात अंगठी, गळ्यातील हार असे तिचे दागिने या साडीवर अगदी उठून दिसत आहेत.
-
या साडीमधील तिचा लूकपाहून नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित