-
‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमामुळे गायिका कार्तिकी गायकवाड नावारुपाला आली.
-
डिसेंबर २०२०मध्ये कार्तिकीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
-
तिने व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली आणि सगळ्यांना सुखद धक्काच दिला.
-
कार्तिकी पती रोनितबरोबरचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
आता देखील तिने आपल्या नवऱ्यासोबतचे काही खास फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
सध्या कार्तिक-रोनित थायलंडमध्ये सुट्टी एण्जॉय करताना दिसत आहेत.
-
यादरम्यानचे काही फोटो कार्तिकने शेअर केले आहेत.
-
समुद्रकिनारी पती रोनितबरोबरचा तिचा रोमँटिक फोटो विशेष लक्षवेधी ठरत आहे.
-
तसेच या फोटोमध्ये तिने वेस्टर्न ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.
-
रोनितने देखील थायलंडच्या समुद्रकिनारी खास पोझ देत फोटोशूट केलं आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स