-
लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड-पिसे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
कार्तिकी पती रोनित पिसेसोबत थायलंड फिरायला गेली आहे.
-
विशेष म्हणजे यावेळीदेखील कार्तिकी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पूरेपुर प्रयत्न करत आहे.
-
थायलंड ट्रिपमधील अनेक फोटो कार्तिकीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये कार्तिकी वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे.
-
थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर कार्तिकीने खास फोटोशूट केले आहे.
-
कार्तिकी-रोनितला भटकंतीची प्रंचड आवड आहे.
-
निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट कार्तिकीने परिधान केली आहे.
-
“Time to Pause” असे कॅप्शन गौरीने या फोटोंना दिले आहे.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड-पिसे / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : “काय पाऊस, काय खड्डे…” ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील गौरीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…