-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
मालिकेतील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या मालिकेतील यश, अभिषेक आणि ईशा या भावडांच्या जोडीचे चाहते आहेत.
-
या मालिकेत अभिनेता अभिषेक देशमुख यशची भूमिका साकारत आहे.
-
अभिषेकची खऱ्या आयुष्यातील बहिणही उत्तम अभिनेत्री आहे. तिचं नाव अमृता देशमुख असं आहे.
-
अमृता सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच तिने साडीत नेसून केलेल्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोशूटसाठी अमृताने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
हलकासा मेकअप आणि कानातल्यांनी फॅशन करत लूक केला आहे.
-
फोटोसाठी अमृताने विविध पोझ दिल्या आहेत.
-
अमृताने अनेक मालिकांसोबतच रुपेरी पडद्यावरही काम केलं आहे. ‘फ्रेशर्स’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
-
‘स्वीटी सातारकर’, ‘आजी आणि नात’ या चित्रपटातील भूमिकांनी तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
-
(सर्व फोटो : अमृता देशमुख, शशांक साने/ इन्स्टाग्राम)

Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला १०० वर्षांनंतर दुर्मीळ राजयोग; या राशींना मिळणार धनलाभ, करिअरमध्ये यश अन् व्यवसायात दुप्पट नफा