-
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फझल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
रिचा अली फझलसोबत इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
-
याचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
रिचा चड्ढा आणि अली फझल यांचा क्यूट फोटो.
-
इटलीच्या रस्त्यांवर फिरतानाचा अली फझलचा फोटोही रिचाने शेअर केला आहे.
-
सुट्ट्यांसोबतच तिथल्या खाद्यपदार्थांचाही ते आनंद घेत आहेत. याचे अनेक फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
-
इटलीमधील रिचा आणि अली फझलचे मज्जा-मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
रिचा आणि अली रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
अलीने ‘थ्री इडियट्स’, ‘फुकरे’, ‘बॉबी जासूस’, ‘हॅपी फिर भाग जाएगी’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘मिर्झापूर’ मधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.
-
तर रिचानेही दमदार अभिनयाने चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, रिचा चड्ढा/इन्स्टाग्राम)
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स