-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध व लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर.
-
महेश आणि नम्रता कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी स्वित्झर्लंडला गेले आहेत.
-
स्वित्झर्लंड हा मूळचा आल्फ्स पर्वत रांगेतील छोटासा देश आहे.
-
इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेल्या महेश आणि नम्रताने ‘स्वित्झर्लंड व्हेकेशन’चे बरेच फोटो पोस्ट केले आहेत.
-
स्वित्झर्लंडला ‘जगाचं नंदनवन’ असे म्हटले जाते.
-
महेश आणि नम्रता यांचा रोमँटिक फोटो…
-
पर्यटनासाठी आणि निसर्ग सौंदर्यासाठी स्वित्झर्लंड हा देश प्रसिद्ध आहे.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
महेश आणि नम्रताला दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नाव आहेत.
-
सध्या नम्रताचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता शिरोडकर / इन्स्टाग्राम)

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ